perfectsharemarket.online
शेअर मार्केट शिका
फक्त प्रोफेशनल्स कडून

Perfect Share Market Classes

Mr.Somnath Sayaji Gaikwad

Founder & Trainer

मार्केट मध्ये ९०% लोक ( ट्रेडर ) लॉस (तोट्यात) मध्ये आहेत . कारण  लोकांना माहित च नाही कि ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करायची. बरं जिथे लोक हे शिकत आहेत ते स्वतःच NISM चे ऑथोराईज्ड ट्रेनर पण नाहीत . बहुधा त्या ट्रेनर किंवा क्लासेसना च मार्केट चे कोर कन्सेप्ट माहित नाहीत.

मित्रांनो तुम्ही एका दिवसात श्रीमंत होऊ शकत नाही पण खात्रीने सांगतो एक दिवस नक्की श्रीमंत होऊ शकता .

शिका Cash ,Futures , Options ,Forex , Mutual Fund , Bond मार्केट फक्त प्रोफेशनल्स कडून ते ही आपल्या मातृभाषेत ( मराठीमध्ये ).

Please enable JavaScript in your browser to complete this form.

तुम्हाला शेअर बाजाराविषयी जाणून घेण्यात रस आहे, पण..

1. Confused ?

2. What to learn?

3. From whom to learn?

4. Don't Worry, We are here to Help you.

शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट हे असे मार्केट आहे जिथून सामान्य नागरिक लिस्टेड कंपनीचे शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स खरेदी करते किंवा विकते त्याला गुंतवणूकदार म्हणतात.
भारतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) अशी दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत.
गुंतवणूकदार ब्रोकरद्वारे BSE आणि NSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकतात.

Mutual Fund

मित्रांनो आपण जेव्हा आपल्या गुंतवणुकीवर परतावा पाहतो त्यावेळेस आपण चालू वर्षाच्या महागाई चा दर हा पाहतच नाही .
जर मला बँकेत माझ्या सेविंग्ज किंवा एफडी च्या गुंतवणुकीवर जर ७% रिटर्न मिळत असतील आणि त्याचवेळेस महागाई चा दर हा ७% असेल तर आपल्याला मिळालेले रिटर्न हे ०% आहेत.
बर मला शेअर मार्केट मधील काही समजत नाही आणि मला महागाई पेक्षा जास्त रिटर्न हवे असतील तर म्युचल फंड हि तुमची नक्की एक चांगली गुंतवणूक असेल.
तर त्या म्युचल फंड मध्ये नेमके कोणत्या प्रकारचे म्युचल फंड घ्यावेत आणि घेत असताना कोणत्या गोष्टी पाहाव्या , ते सर्व जाणून घेऊया या कोर्स मध्ये …

Demat And Trading Account

मित्रांनो सद्य स्थितीला सर्व ऑनलाईन झाले आहे , पण शेअर मार्केट मधील अकाउंट हे ऑनलाईन काढणे धोकादायक किंवा भविष्यातल्या व्यवहारासाठी त्रासदायक ठरू शकते .
पण आपण अधिकृत सब ब्रोकर असल्यामुळे तुम्हाला या गोष्टीचा त्रास होण्याचे काही कारणच उरत नाही .
Demat अकाउंट असणे हे तुमच्या शेअर मार्केट मधील खरेदी विक्री साठी अनिवार्य आहे.

Demat Account Opening Link

Please enable JavaScript in your browser to complete this form.

परफेक्ट शेअर मार्केट क्लासेस च का निवडावे ?

काय शिकवले जाईल
(What We Learn )..


  • 7 फायनान्शिअल प्लॅनिंग चे नियम

  • फंडामेंटल ऍनालिसिस

  • टेकनिकल ऍनालिसिस

  • कॅश मार्केट ( इंट्रा डे ,स्विंग ट्रेडिंग शॉर्टटर्म लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट )

  • फ्युचर आणि ऑपशन मार्केट ( इंट्रा डे ,स्विंग ट्रेडिंग )

  • Mutual Fund मार्केट मधील इन्व्हेस्टमेंट

  • बॉन्ड मार्केट मधील इन्व्हेस्टमेंट

  • ब्रोकर चा मोबाईल ऍप व वेब ऍप Start to End कसा वापरतात

  • वरील सर्व मार्केट मधील रिस्क आणि रिस्क मॅनेजमेंट 

  • सध्या च्या मार्केट मधील सर्व धोके

Numbers Speak For Themselves!

900 +
Total Students
0 +
Years Of Experience

शेअर मार्केट शिका प्रोफेशनल्स कडून ते ही मराठीमध्ये !

Please enable JavaScript in your browser to complete this form.

Customers Reviews

5/5
Outstanding work I must say one of the best class in affordable fee structure where they provided us a proper and complete education about stocks and many more stuffs in it...will forever grateful for sir's guidance and teaching, THANKYOU
Meena Kumbhar

Book Your Class Now

5/5
The share market class was an excellent learning experience. I feel much more confident about understanding the stock market and making informed investment decisions. The course was worth the time and money, and I highly recommend it to anyone looking to learn more about investing in the stock market.
Suresh Patankar
5/5
Excellent teaching of stock market by Somnath sir from basic to advance level also live trading sessions in options trading. Teaching Stock selection for long term, short term and intraday stocks with premium strategies were accuracy of selecting right stock increases were it generates good amount of profit.best class in satara of share market
Shreyash Kadam
5/5
"The perfect share market class was excellent. I learned many important things about trading, market analysis, and risk management. Your teaching style was simple and practical. I would definitely recommend this class to anyone interested in the stock market." Thank you sir
Monika Lahoti
5/5
Best class...... simple and accurate techniques and humble response to every queries..... healthy approach limited students personal attention and much more..... Join in short... thank you
Yuvraj Bhosale
5/5
excellent experience ,best share market course in satara. They teach very well from the basics to advanced
Akash Jadhav