मार्केट मध्ये ९०% लोक ( ट्रेडर ) लॉस (तोट्यात) मध्ये आहेत . कारण म्हणजे लोकांना माहित च नाही कि ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करायची. बरं जिथे लोक हे शिकत आहेत ते स्वतःच NISM चे ऑथोराईज्ड ट्रेनर पण नाहीत . बहुधा त्या ट्रेनर किंवा कलासेसना च मार्केट चे कोर कन्सेप्ट माहित नाहीत.
मित्रांनो तुम्ही एका दिवसात श्रीमंत होऊ शकत नाही पण खात्रीने सांगतो एक दिवस नक्की श्रीमंत होऊ शकता .
शिका Cash ,Futures , Options ,Forcx , Mutual Fund , Bond मार्केट फक्त प्रोफेशनल्स कडून ते ही आपल्या मातृभाषेत ( मराठीमध्ये ).